Dictionaries | References
d

dynamic model

   
Script: Latin

dynamic model     

गतिक प्रतिमान
multi-temporal model, भिन्नकालिक प्रतिमान unitemporal model, कालनिरपेक्ष प्रतिमान ( अर्थमितिशास्त्रातील प्रतिमानात पुढीलपैकी एक किंवा दोनही गुणधर्ण असले तर त्याला 'गतिक प्रतिमान' म्हणतात ः (१ः संरचनात्मक समीकरणांतील निदान एका चलाची मूल्ये वेगवेगळ्या कालबिंदूंची असतात किंवा त्या मूल्यांची एक कालक्रमिका बनते; (२) निदान एका समीकरणात कालाचे फल असते. जर पहिला गुणधर्म असला तर अशा प्रणालीला कधीकधी भिन्नकालिक प्रतिमान म्हणतात व एकही गुणधर्म नसला, तर कालनिरपेक्ष प्रतिमान म्हणतात.)

dynamic model     

रसायनशास्त्र  | English  Marathi
गतिक प्रतिमान

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP