Dictionaries | References
a

assumed mean

   
Script: Latin

assumed mean     

गृहीत मध्य ( कोणतीही कामचलाऊ किंमत. वितरणाची परिबले सुलभ रीतीने काढण्यासाठी ज्या कामचलाऊ किंमतीचा उपयोग केला जातो तिला 'गृहीत मध्य' म्हणतात. खरे पाहता हा चुकीचा वाक्प्रयोग असून, नवीन आरंभबिंदू (new origin) ही संज्ञा अधिक योग्य आहे.)

assumed mean     

शरीर परिभाषा  | English  Marathi
गृहीत मध्यमान

assumed mean     

परिभाषा  | English  Marathi
गृहीत मध्य

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP