-
जमीन दोस्त करणे.
-
To strike, beat, hit. 2 To cut up or slash through; to chop, cleave, cut. 3 To kill. हाणून पाडणें To knock to the ground; i. e. to smash, quash, mar, foil, frustrate.
-
v t Strike. Cut up. Kill.
-
उ.क्रि. १ काठी इ० नें ताडण करणें ; मारणें ; ठोकणें . २ छाटणें ; काटणें ; कापणें . ३ ठार मारणें . ४ ( व . ) हांकणें ; हाकून लावणें . [ सं . हन् = मारणें ] हाणून पाडणें - १ जमीनदोस्त करणें . २ ( ल . ) बिघडविणें ; निष्फल करणें ; मोडून काढणें . हाणता - वि . ठोकणारा ; धोपटणारा ; बडविणारा ; छाटणारा , कापणारा ; ठार मारणारा . म्ह० हाणत्यांच्या मागें पळत्यांच्या पुढें = अत्यंत भेकड माणसास उद्देशून म्हणतात . हाणमार , हाणामार , हाणामारी , हाणाहाण , हाणाहाणी - स्त्री . एकमेकांनीं एकमेकांस मारणें ; आवेशानें ठोकणें ; मारामारी . [ हाणणें + मारणें ] हाणविणें - उक्रि . ( हाणणेंबद्दल चुकीनें ) मारणें ; मारविणें ; बडविणें ; ठोकणें . हाणी - स्त्री . हानि ; तोटा . [ सं . हानि ]
Site Search
Input language: