-
सना . वि . परस्पर ; अन्योन्य ; एकमेक . [ सं . इतर + इतर ] - पु . ( व्या . ) द्वंद्व समासांतील एक भेद ( समाहारद्वंद्वाच्या उलट ) ज्यांतील पदें आणि किंवा व या अव्ययानें जोडलीं असून तें अव्यय अध्याह्रत असतें तो इतरेतद्वंद्वसमास . उ० हरिहर , आईबाप , इ० [ सं . ]
-
itarētara a S Mutual, reciprocal, one with other.
-
a Mutual, reciprocal.
-
इतरेतर mfn. mfn. (occurring chiefly in oblique cases of
sing. and in comp. ; perhaps for इतरस्-इतर; cf. अन्योऽन्य, परस्-पर), one another, one with another, mutual, respective, several
Site Search
Input language: