-
वि.
-
अतिशय ; मर्यादेच्या पलीकडे गेलेला . पूर्वीच्या काळीं मराठी व इंग्रजी शाळेंत असतांना मुलें अतिरिक्त अभ्यास करीत होतीं . - ब्रावि १०६ .
-
पलीकडे ; शिवाय , वर , निराळा , पुढें या अर्थी समासांत . उ० एतदतिरिक्त = ह्याशिवाय ; तदतिरिक्त = त्याहून निराळा . हें मला ठाऊक आहे ; एतदतिरिक्त ठाऊक नाहीं . [ सं . ]
-
वि. अन्य , अपर , आणखी एक , खेरीज , दुसरा , निराळा , व्यतिरिक्त , शिवाय ;
Site Search
Input language: