-
स्त्री. १ गाइलेलें काव्य ; गीत . २ पुराणाचा भाग ; धर्मपर पवित्र , आध्यात्मिक काव्य . उदा . भगवद्गीता , शिवगीता , नारदगीता . ३ ( विशेषेंकरून ) भगवद्गीता ; श्रीकृष्णानें अर्जुनास केलेला उपदेश . हा महाभारतांतील भाग असून याचे १८ अध्याय आहेत . [ सं . ]
-
०सप्तक न. भगवद्गीता , रामगीता , गणेशगीता , शिवगीता , देवगीता , कपिलगीता व अष्टावक्रगीता या सात गीता .
-
गीतासप्तक
-
१. भगवद्गीता, २. रामगीता, ३. गणेशगीता, ४. शिवगीता,
Site Search
Input language: