-
पु. १ व्यापार , दुकानदारी इ० व्यवहारांत खर्चवेच फिटून व्याजमुद्दलसुद्धां ऐवज उगवून वर जो पैसा मिळतो तो ; किफायत ; फायदा . २ ( ल . ) फायदा ; लाभ ; प्राप्ति . व्यर्थ श्रम केल्यांत काय नफा आहे . [ अर . नफअ ] नफेची , नफ्याची बाब - स्त्री . १ किफायत राहून विकली जाईल अशी जिन्नस ; भारी , मौल्यवान जिन्नस . २ ( ल . ) जेणेकरुन फायदा होईल अशी गोष्ट ; हिताची , कल्याणाची गोष्ट , उपदेश . २ स्वभावतःच भारी असलेली वस्तु ; जसेः - सोने इ० ; टिकाऊ , नाश न पावणारी वस्तु . सामाशब्द -
-
Profit, advantage, emolument, gain.
-
m Profit, advantage.
-
०तोटा पु. १ ( अंकगणित ) नफा आणि तोटा . २ खरेदीविक्रीतील नफा व तोटा या दोन बाबींवर उभारलेले अंकगणितातील एक प्रकरण . [ नफा + तोटा ]
Site Search
Input language: