-
kulyā f S A canal or factitious river: also a ditch, dyke, trench, a channel for irrigation. Compounds such as घृतकुल्या, मधुकुल्या, क्षीरकुल्या, तक्रकुल्या occur in gourmand-usage.
-
स्त्री. नदीचा पाट , कालवा ; शेतीकरितां काढलेला पाट , नाला ; चार . समासांत - धृतकुल्या ; मधुकुल्या ; क्षीरकुल्या ; तक्रकुल्या . ( खादाड लोकांच्या भाषणांत ). ( सं .)
-
f A canal or factitious river. घृत कुल्या, मधुकुल्या.
-
कुल्या f. af. (perhaps) custom or habit of a family, [AV. xi, 3, 13]
Site Search
Input language: