Dictionaries | References

सोन्याहून पिवळें होणें

   
Script: Devanagari

सोन्याहून पिवळें होणें

   फार कल्याणप्रद गोष्ट घडून येणें. ‘ आमच्या वन्सं सती गेल्या. किती त्या पुण्यवान्‍. त्यांचें सोन्याहून पिवळें झालें.’ -पामो ४४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP