Dictionaries | References

शोषण करणे

   
Script: Devanagari

शोषण करणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  दुर्बल व्यक्तीच्या दुर्बलतेचा स्वार्थासाठी लाभ उठवणे   Ex. जमीनदार आपल्या स्वार्थासाठी गरीबांचे शोषण करतात.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  गरजेपेक्षा जास्त काम करवून घेणे   Ex. खाजगी कंपन्या चांगले वेतन देते पण कर्मचाऱ्यांचे शोषणही तितके करते.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP