Dictionaries | References

वज्रलेप होणें

   
Script: Devanagari

वज्रलेप होणें

   चुन्यामध्यें कातगूळ घालून तयार केला म्हणजे त्यास वज्र म्हणतात व त्याचा लेप पक्का होतो
   यावरुन पक्कें होणें, कायम होणें, कधींहि न पुसलें जाणें, अभेद्य होणें. ‘ आमच्या आजेसासूबाई एकदां कोणाचें नांव घ्यावयाचें नाहीं असें म्हणाल्या कीं, मग तें वज्रलेप झालें समजावें ’ -पकोघे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP