Dictionaries | References ब बोलणाराचें तोंड दिसतें पण करणाराची कृति गुप्त राहते Script: Devanagari Meaning Related Words बोलणाराचें तोंड दिसतें पण करणाराची कृति गुप्त राहते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य हळूच एखादें दुष्कृत्य करुन मुकाटयानें बसतो, त्याची आगळीक कोणास कळून येत नाहींपण त्यावर रागावणाराचे शब्द लोकांस ऐकूं जाऊन त्याचेबद्दल मात्र लोक विपरीत ग्रह करुन घेतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP