Dictionaries | References

फाक्याचे लाखे, लाख्याचे फाके होणें

   
Script: Devanagari

फाक्याचे लाखे, लाख्याचे फाके होणें

   ( व.) फाक्या = उपवास ज्याला पडतात, ज्याला खायला अन्नहि मिळत नाहीं असा अत्यंत दरिद्री मनुष्य. लाख्या = लक्षाधिपति, तालेवार, श्रीमंत. अत्यंत दरिद्री मनुष्याचें दैव उघडून तो श्रीमंत होणें किंवा उलट दैववशात् श्रीमंताचा दरिद्री बनणें. ‘ जगांत फाक्याचें लाखे व लाख्याचे फाके झालेले नित्यशः आपण पाहतों. ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP