पदार्थांची येजा नियंत्रित करणारे, पेशीद्रव्याच्या सभोवताली असलेले पातळ आवरण
Ex. सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने आपण पेशीपटलाचे निरीक्षण करू शकतो
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسٮ۪ل میٚمرٮ۪ن , پِلازما میٚمرین