Dictionaries | References

पांढरे कावळें होणें

   
Script: Devanagari

पांढरे कावळें होणें

   (व.) कावळे काळे असतात पण पांढरे उत्पन्न होणें म्हणजे सृष्टिक्रमाविरुद्ध बनाव घडणें व हें अनावृष्टीनंतर दुष्काळचे लक्षण होय, यावरुन नापिकी होऊन दुष्काळ पडणें. ‘यंदा पाऊस पडता दिसत नाहीं, पांढरे कावळे तर नाहीं ना होणार\?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP