पडलेला
Ex. नर्स पडलेल्या रोग्यास उठवून बसवत आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
वरून पडला आहे असा
Ex. प्रवाश्याने झाडाखाली पडलेला आंबा उचलला.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)