Dictionaries | References द दीपा पोटीं काजळ Script: Devanagari Meaning Related Words दीपा पोटीं काजळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दिवा स्वतः तेजयुक्त असतो पण त्यांतून काळें काजळ बाहेर येतें. यावरुन स्वतः पराक्रमी असणार्या मनुष्याच्या पोटीं अगदीं उलट वृत्तीचा पुत्र झाला तर त्यास म्हणतात. तु ० -तुळशीच्या पोटीं भांग. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP