Dictionaries | References

तैल

   
Script: Devanagari

तैल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तेल, तैलिन

तैल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
taila n S Oil.

तैल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Oil.

तैल     

 न. तेल पहा . - वि . तेलापासून केलेले ; तेलासारखे . [ सं . ]
०चित्र  न. तेलाच्या रंगानी काढलेले चित्र . ( इं . ) ऑईलपेंटिंग . [ सं . ]
०पक्व   पाचित वि . तेलामध्ये तळून केलेला एक ( जिन्नस ).
०बुद्धी  स्त्री. कुशाग्र , तरतरीत बुद्धि ; कांही . एक विषयाचा यत्किंचित अंश गृहीत झाला असतां त्या सर्व विषयाला व्यापणारी अशी बुद्धि ( तेलाचा बिंदु पाण्यावर पडला असताना तो पसरतो यावरुन ). - वि . अशा प्रकारच्या बुद्धिचा ; फार विद्वान , हुषार . [ सं . तैल + बुद्धि ]
०यंत्र  न. तेल वापरुन त्या पासून शक्ति उत्पन्न करणारे यंत्र , इंजन . ( इं . ) ऑईल एंजिन .
०वायु  पु. कर्ब आणि प्राण ह्यांच्या मिश्रणाने उत्पन्न होणारा वायु . ( इं . ) एथिलीन . तैलाभ्यंग पु . शरीर तेलाने माखणे , स्नानापूर्वी अंगास तेल लावणे ; न्हाणे . [ सं . ]

तैल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
तैल  f. n. (fr.ति॑ल) sesamum oil, oil, AV. i, 7, 2 ?; [Kauś.] ; [Gobh.] ; [Mn.] &c. (ifc.[Pāṇ. 5-2, 29] , Vārtt. 4, [Pat.] ; ifc.f(). , [Kum. vii, 9] )
olibanum, [VarBṛS. lxxvii, 4 and 6.]
तैल  m. m.N. of a king, [Inscr.]

तैल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
तैल  n.  (-लं)
1. Oil, expressed oil, prepared from sesamum, mustard, &c.
2. Storax, gum benzoin, incense.
E. तिल sesamum, and अण् aff. तिलस्य तत्सदृशस्य वा विकारः .
ROOTS:
तिल अण् तिलस्य तत्सदृशस्य वा विकारः .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP