Dictionaries | References

तां

   
Script: Devanagari

तां

   सना . ( काव्य . ) त्वां ; तूं या सर्वनामाचे तृतीयेचे एकवचन . मंगळोत्छाव गाग्देवते । तां वदावे रसाळ कथे । - वेसीस्व १ . ६ . जिणे गरळ पाजिले अमृत पाजिले तीस तां । - केका ९१ . [ सं . युष्मत - त्वम ]
   सना . ( राजा . कों . ) तें . [ सं . तत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP