verb एखाद्या गोष्टीला एखाद्या जागेवर टेकवणे
Ex.
त्याने कपाटात पुस्तके ठेवली ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
benরাখা
gujરાખવું
hinरखना
kasتھاوُن , تراوُن
mniꯊꯝꯕ
panਰੱਖਣਾ
tamஇட வாய்ப்பளி
telఉంచుట
urdرکھنا , دھرنا , نصب کرنا
verb एखादी गोष्ट आपल्या ताब्यात घेऊन ती आपल्याजवळ सुरक्षित ठेवणे
Ex.
त्याचे दागिने मी माझ्यापाशी ठेवले. ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
gujરાખવું
kokसांबाळप
malകൈവശം വയ്ക്കുക
mniꯊꯝꯕ
tamவைத்திருத்தல்
telవుండు
urdرکھنا , محفوظ کرنا , حفاظت کرنا
verb एखादे विशिष्ट कार्य नेमून देणे
Ex.
त्याने शेतात चार माणसे कामाला ठेवली. ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
benলাগানো
gujલગાવવું
hinलगाना
kanನೇಮಿಸು
malചേര്ക്കുക
mniꯅꯦꯛꯄ
sanअधिकृ
telకలుపుట
urdلگانا , مشغول کرنا
verb शिजण्यासाठी चुलीवर वा गॅसवर ठेवणे
Ex.
गॅसवर डाळ ठेवली आहे. / भात लावला आहे. ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kanಇಡು
kas , لاگُن , تھاوُن , کھالُن
malഅടുപ്പത്ത് വയ്ക്കുക
nepबसाउनु
sanअधिश्रायय
tamவை
urdچڑھنا
verb एखाद्या स्त्रीला तिच्याशी लग्न न करता पत्नी म्हणून बाळगणे
Ex.
त्याने एका सुंदर स्त्रीला आपल्या घरी ठेवले आहे. ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
bdबिसि महरै लाखि
benবসানো
kanಇಟ್ಟುಕೊಳ್ಳು
kasزَنانہِ ہِنٛد پٲٹھۍتھاوٕنۍ
malവെപ്പാട്ടിയാക്കുക
nepल्याउनु
panਬਿਠਾਉਣਾ
tamவைத்திரு
telఉంచుకొను
urdبٹھانا
verb राखून ठेवणे वा वाचविणे
Ex.
तुझ्यासाठी एक बर्फीचा तुकडा ठेवला आहे. ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmবচাই থোৱা
benবাঁচিয়ে রাখা
gujરહેવા દેવું
kasبَچٲوِتھ تھاوُن
malമാറ്റിവയ്ക്കുക
nepछोडनु
sanउच्छिष्
tamவிட்டு வை
verb एखाद्या विशेष उद्देश्यासाठी किंवा उपयोगासाठी वेगळे ठेवणे
Ex.
हे सामान पूजेसाठी ठेवले आहे. ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmৰখা
benরাখা
gujરાખવું
hinरखना
kokदवरप
malമാറ്റിവയ്ക്കുക
oriରଖା ଯିବା
sanसंकॢप्
telసమర్పించు
urdرکھنا , وقف کرنا , نذرکرنا
verb एखादे स्थान, घर इत्यादीच्या आत ठेवणे
Ex.
येथे आजारी प्राण्यांना ठेवले जाते. ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kanಇಟ್ಟುಕೊ
kasتھاوُن
urdرکھنا
verb एखाद्या निश्चित किंवा विशेष स्थिती इत्यादीत ठेवणे
Ex.
खोली स्वच्छ ठेवा./ती स्वतःला नेहमी व्यस्त ठेवते. ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
noun एखाद्यास थांबवून ठेवणे किंवा ठेवून घेण्याची क्रिया
Ex.
ह्या वस्तू माझ्याकडे ठेवणे मला शक्य नाही. ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
See : बाळगणे, नेमणे, लादणे, टाकणे