-
क्रि.वि. १ जागच्याजागी ; तत्क्षणी . २ ताबडतोब ; झटकन ; तडकाफडकीनें ( येणें , देणे , खर्चणे , उत्तर देणें .) ' ऐक्य जालें खडाखडी । '- दावि १११ .
-
क्रि.वि. १ खडखड , फटफट , तडतड इ० आवाज करुन . २ न . अडखलतां ; फाडकन ; फडाफड ( वाचन , भाषण ). ( ध्व .)
-
ad Crackingly; smartly.
-
With a crash, clatter, rattle, roar &c., crackingly, gratingly. 2 or खडा- खडी ad On the spot; at the instant; in a trice. 3 Smartly, promptly, briskly--coming, answering, giving, spending.
Site Search
Input language: