Dictionaries | References

चलतल्‍याची चाल कळटा, उलैतल्‍याचें उत्तर कळटा

   
Script: Devanagari

चलतल्‍याची चाल कळटा, उलैतल्‍याचें उत्तर कळटा

   (गो.) चालण्यावरून माणसाची चाल कळते व बोलण्यावरून बुद्धि कळते. नुसत्‍या निरीक्षणानें माणसाची पारख होते. तु०-आकारैरिंगितैर्गत्‍या चेष्‍ट्या भाषणेन च। नेत्रवक्‌त्रविकाराभ्‍यां ज्ञायतेऽन्‍तर्गतं मनः।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP