Dictionaries | References ग गुणा गुणज्ञेषु गुणा भवन्ति। Script: Devanagari Meaning Related Words गुणा गुणज्ञेषु गुणा भवन्ति। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य गुणी असला तरी त्या गुणांचे चीज जो ते गुण जाणतो त्यालाच करतां येते. इतरांस त्यांची जाणीवहि नसते. इतरांपुढे ते गुण असून नसून सारखेचएवढेच नव्हे तर दुर्गुणी मनुष्यामध्ये ते उलट दोषास्पद होतात. गुणा गुणशेषु गुणी भवन्ति ते निर्गुणे प्राप्य भवन्ति दोषाः। सुस्वादुतोयाः प्रवहन्ति नद्यः समुद्रमासाद्य भवन्त्यपेयाः ।।-सुर ८२.४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP