-
पु. सैन्याची रचना . याचे विविध प्रकार आहेत ; दंड - भोग - मंडल - असंहत - शकट - मकर - पताका - व्यूह . तसे दळ दुर्धर । नाना व्यूहीं परिकर । - ज्ञा १ . ९१ . २ शत्रुपराजयार्थ युक्ति मसलत . ३ ( सामा . ) कट ; कारस्थान ; विभू . ( क्रि० रचणें ; ढासळून टाकणें ). या माझ्या मूर्ख मुलांना कांहीं सांगितलें नाहीं तर हा माझा व्यूह ढांसळून टाकील . - गुप्तमंजूष . ३ मूर्ति ; शरीर . पूजिला जी श्रीपती । चतुमूर्ती व्यूहरूपें । - एभा ६ . ११६ . [ सं . ] ४ ( योग . तत्त्व . ) शारीरिक किंवा इंद्रियांची विशिष्ट रचना .
-
०चतुष्टय न. सैन्यरचनेचे चार प्रकार - दंड , भोग , मंडल , असंहत इ० .
-
ना. कट , कारस्थान , गुप्त बेत , गुप्त मसलत , घाट , षड्यंत्र ;
-
व्यूहः [vyūhḥ] 1 A military array; दण्डव्यूहेन तन्मार्गं यायात्तु शकटेन वा । वराहमकराभ्यां वा सूच्या वा गरुडेन वा ॥ [Ms.7.] 187; cf. दण्डव्यूहः, शकट˚, वराह˚, सर्वतोभद्रा˚ etc. mentioned in [Dhanur.]
Site Search
Input language: