Dictionaries | References ख खाजवून पान्हा आणणें Script: Devanagari Meaning Related Words खाजवून पान्हा आणणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गाय म्हैस पान्हवत नसली तर तिला चोळून, खाजवून पान्हवतात. यावरून एखाद्यास उत्तेजन देऊन एखाद्या कामास प्रवृत्त करणेंएखाद्यास हुरळावयास लावणें.बळेंच आस्था उत्पन्न करणें, बळेंच उकरुन काढणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP