Dictionaries | References क करवत Script: Devanagari Meaning Related Words करवत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आरा करवत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A saw. अडवा क0 घालणें To thwart, cross, hinder. क0 लागणें or असणें जिवाला To have keen anxiety. करवताखालीं धरणें To hold under severe bondage; to oppress grievously. करवत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दातेरी, पातळ आणि लांब पाते असलेले लाकूड कापण्याचे हत्यार Ex. मजूर करवतीने लाकूड कापत आहे. MERO STUFF OBJECT:लोखंड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকৰত bdआरा benকরাত gujકરવત hinआरा kanಗರಗಸ kasلیٚتٕر kokखरवत malഅറക്കവാള് mniꯍꯣꯔꯥꯏ oriକରତ panਆਰਾ sanकरपत्रम् tamரம்பம் telరంపం. urdآرا , کَروت करवत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( सुतारी ) लाकूड कापण्याचें हत्यर ; दंतुरी पाते ; अरकस . २ सोनारीहत्यार . - वि . ( व .) ( ल .) अतिशय गारथंड , बोट बुडविल्या बरोबर करवतीनें कापला सारखें व टण्याइतकें थंड ' पाणी फार करवत आहे .' करवंद पहा . ( सं . करपत्र )०कांठ करवतीं कांठ - पु . ( विणकाम ) धोतर , लुगडे वगैरेच्या कांठांत कारवतीच्या आकाराची नक्षी ; करवती नक्षीचा कांठ , करवता कांठी - वि . ज्याच्या कांटांत करवतीसारखी नक्षी आहे अंस ( धोतर , लुगडे , वगैरे ) आडवा करवत घालणें - वाप्र . एखाद्या कार्यास अडथळा करणे : प्रविबंध करणें ; हरकत करणें . जिवाला करवत लागणें - असणें - अतिशय काळजी लागणें . असणें . करवतीखालीं धरणें करवती घालणें - अतिशय गांजणें , जाचणें , जुलूम करणें . Related Words करवत चालवणे करवत खरवत साठया करवत करपत्रम् لیٚتٕر কৰত କରତ કરવત ரம்பம் ಗರಗಸ അറക്കവാള് आडवा करवत घालणें आडवें करवत घालणें करवत करकरूं लागली कीं, ओंडक्याचें भरले म्हणून समजावें जिवाला करवत असणें जिवाला करवत लागणें कोणाच्यानेहि दोन धन्यांची चाकरी करवत नाहीं రంపం ಗರಗಸದಿಂದ ಕುಯ್ಯಿ saw आरा चलाउनु आरा चलाना आरा हा खरवत चलोवप क्रकचेन छिद् آراچلانا لیٚتٕر وایِنۍ করাত করাত চালানো কৰত চলোৱা କରତ ଚଳେଇବା કરવત ચલાવવી ਆਰਾ ਆਰਾ ਚਲਾਉਣਾ ரம்பம் அறு రంపంతోకోయు അറുക്കുക सांठ्या करवत साट्या करवत आरा सांगतां येतें पण करवत नाहीं diamond saw band saw wobble saw saw fish gang saw tin saw turning saw disc saw corundum saw cross-cut saw stone saw rack saw chain saw करवतणे saw file saw gamming saw gullet saw spindle ship saw silicon carbide saw rail saw half-rip saw अरकसणे circular saw machine back saw bench saw splitting saw straight line edger table saw tapered saw साटया आरखें hole saw hack saw करवती मगरी slitting saw tenon saw buzz saw metal splitting saw आढ्याकरवत bandsaw करवतकाम करवतणें कर्वत जिवास कटार असणें अढ्याकरवत mitre saw खरवती कसरत करवणे ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका दांत्रा जाजा येये hand-saw अरकसी अरकस अंगीसणें करवती दारूबाज ह्याचे अंगावरील वस्त्र व बैलावर बांधलेलें शास्त्र सारखेंच असतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP