-
स्त्री. १ जळणें ; नासणें ; सुकलेली , वाळलेली स्थिति ( पावसाच्या अभावामुळें पीक इ० ची ). ( क्रि०पडणें ). २ ताप भूक वगैरेमुळें पोटांत पडणारी आग . ( क्रि०पडणें ). ३ भांड्याच्या बुडास लागलेली जळ , मस , काळेपणा . ४ करपलेलें अन्न . ( सं . करपणें )
-
See : करतो, कारक, कर्तो, कर्तो
-
from fever, hunger &c. v पड. 3 Blacks or soot adhering to the bottom of pots, crock. 4 Burned victuals.
-
पुस्त्री . १ शिजवितांना करपलेलें , काळें होऊन भांड्यास चिकटलेलें अन्न , पदार्थ . २ अति उष्णतेनें जळलेलें किंवा वाललेलें पीक . ( करपणें )
Site Search
Input language: