एखाद्या मूलद्रव्याच्या अणूने दुसर्या मूलद्रव्याच्या अणूस एखादा इलेक्ट्रॉन दिल्यामुळे दोन भिन्न मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये देवघेव होऊन निर्माण होणारा बंध
Ex. आयनिक बंधातून तयार होणार्या संयुगाला आयनिक संयुग म्हणतात.
ONTOLOGY:
प्राकृतिक प्रक्रिया (Natural Process) ➜ प्रक्रिया (Process) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinआयनिक बन्ध
kanಅಯಾನಿಕ ಬಂಧ