Dictionaries | References

अवयवावयवी भाव

   
Script: Devanagari

अवयवावयवी भाव     

 पु. अवयव आणि अवयवी यांचा जो परस्पर संबंध तो ; पदार्थ व त्याचे भाग यांमधील संबंध . उ० पट व तंतु यांमधील . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP