-
अ.क्रि. १ गुंगुं करणें ; घुमणें ; गुणगुण करणें ( गांधील माशी , भुंगा , भोंवरा , जोरानें फेकलेला धोंडा , गोळा वगैरेनीं ). गुंगत गोळे येती छणाछण । - ऐपो २२३ . २ ( ल . ) हुं हुं हुं असें हळु गाणें ; मोठा शब्द न करतां तोंडांतल्या तोंडांत गाणें म्हणणें . [ घ्व . ]
-
v i Be heavy and senseless. Hum, buzz, sing. Fig. Hum a tune. Be besotted.
-
. 2 To buzz, hum, sing--a bee, a top, a whirler or spinner. 3 fig. To hum a tune. 4 To be besotted, fascinated, infatuated. Ex. त्या रांडेच्या पाठीमागें राजश्री गुंगले. 5 To slip off; to slink away slily.
-
अ.क्रि. १ धुंद , जड , मूढ , सुस्त होणें . ( मूर्च्छा , निशा , झोंप यांनीं ) २ मागें लागणें ; भुलणें ; वेडावणें . त्या रांडेच्या पाठीमागें राजेश्री गुंगले . ३ हळूच जाणें ; निसटणें ; सटकणें . ४ तल्लीन , गर्क होणें ; निमग्न असणें . ५ गुंग होऊन डुलूं लागणें ; थक्क होणें . [ फा . गुंग , गुंगा = मुका ]
Site Search
Input language: