-
पु.
- एक मोठें , लांब पानांचें झाड ; याचें लांकूड गलबतें व इमारती यांच्या उपयोगीं पडतें व मजबूत असतें ; काळा पांढरा अशा दोन जाती . काळ्याची साल कोळी लोकांस जाळें रंगविण्यास लागते , तिला सादडा म्हणतात . - वगु
- ऐन पहा.
-
aiñcaṇa, aitā, airaṇa, airīṇa, aīna, aīnapīna, aīlapīla, aīsapīsa . For words beginning with अइ and अई, see under ऐ.
-
f Good behaviour or breeding; manners or bearing.
-
स्त्री.
- ऐन पहा.
- चांगली कुळी - चाल - वर्तणूक .
- हा अ० चा गृहस्थ
- हा अ० नें चालतो
- याची मोठी अ० आहे .
[फा . आयीन = सार ; सत्त्व.]
म्ह .
- अ० ला मरावें , खरवडीला झुरावें -
जेवणाचें
आमंत्रण ऐटीनें नाकारावयाचें परंतु त्यांतील शिळ्या तुकड्यांसाठीं
हपापावयाचें.
- अ० रावणाची व आस लेंडुकाची
रावणाप्रमाणें ऐट पण
आकांक्षा भिकार्याची.
Site Search
Input language: