-
पु. १ पदवी ; पद ; अधिकार ; पायरी ; योग्यता ; सरकारी अधिकार , जागा . २ मुद्दा ; गोष्ट . हे सर्व दर्जे नबाबयांचे ध्यानांत आहेत . - रा १९ . ९१ . [ अर . दरजा ]
-
ना. जागा , पायरी , वर्ग , श्रेणी , स्तर ;
-
See : पद, कक्षा, श्रेणी, कक्षा
-
A rank, order, station; a dignity or a post in a government.
Site Search
Input language: