-
वि. १ चलाख ; हुशार ; जोमदार . याच्या उलट जड ; रंग्या ; रेंगाळणारा . २ कडक ; निश्चयी ; निर्भय याच्या उलट मऊ ; गयाळ मुर्ख . ३ तापट ; पाणीदार ( माणुस , जनावर ). ( फा . खदा = हास्य )
-
स्त्री. वैर . शत्रुत्व स्पर्धा . ' बहु कृपण बहु खंदस्ती ' - दा ५ . ७ . ३५ . ( खंदा )
-
khandasta or stī f Enmity, spite &c. See खंदोस.
-
Smart, prompt, able and energetic; opp. to dull, dawdling, poking: also strict, determined, dauntless; opp. to soft, weak, silly: fiery, spirited, mettlesome--man or animal.
Site Search
Input language: