-
ad Imit. of the sound of slipping or sliding upon a smooth surface.
-
क्रि.वि. सुळ अशा आवाजाने गुळगुळीत , बुळबुळीत पदार्थावरुन घसरणे , निसरणे किंवा त्यावेळी होणार्या आवाजाप्रमाणे आवाज होऊन . ( क्रि० गळणे ; सुटणे ; निसटणे ; पडणे ; उडणे ). [ ध्व . ] सुळकंडी , सुळकांडी , सुळकुंडी - स्त्री . सुरकुंडी पहा . सुळकणे - अक्रि .
-
suḷa -kaṇa -kana -kara -dinī -diśī ad Imit. of the sound of slipping or sliding upon a smooth surface; or of anything smooth and slippery flying, hopping, popping, slipping out of one's hand &c. v गळ, सुट, निसट, पड, उड.
-
बाजूने - मधून - आंतून हळूच घसरणे , निसटून जाणे ; मुकाट्याने निघून जाणे .
Site Search
Input language: