-
पु. १ भीति ; दरारा ; आदर ; जुलूम , दहशत इ० मुळे झालेला परिणाम . ( क्रि० बसणे ; पडणे ; पाडणे ; देणे ). १ इभ्रत ; ऐश्वर्य ; मोठेपणा ; अधिकार ; वैभव ; डौल ; हुकमत . होळकर शत्रूला दबदबा । - ऐपो २३३ . [ अर . दब्दव ; सं . दापनम - दाबणे ]

ना. अधिकार , इभ्रत , दरारा , दहशत , धाक , भय , भीती , वचक .
-
m Fear, awe, reverence.
Site Search
Input language: