-
अस्त्रि . १ ओळंब्यांतून एकीकडे जाणें ; कलणें ; वांकणें ; नमणें . २ झोंके खात जाणें ; झुकणें . - सक्रि . १ ढोसणें ; मोठमोठे घोट घेणें ; ढसढसां पिणें ( दारू , दूध इ० ). २ फेंकणें ; झुगारणें . ३ झेपणें ; पुरें करणें ; साधणें ; पार पाडणें , करणें ( कष्ट साध्य काम ). ४ बेधडक गप्प ठोकून देणें , सांगणें ; ( नसेल तें ) उठविणें . [ झुकणें ]
-
v i To bend, incline, deviate from perpendicularity. To reel, stagger, waddle. To drink by large draughts. To throw, toss, fling.
-
jhōṅkaṇē or ñjhōkaṇēṃ v i To bend, incline, deviate from perpendicularity. 2 To reel, stagger, waddle.
-
झोकली बातमी
Site Search
Input language: