Dictionaries | References ह होलगटणें Script: Devanagari See also: होलगडणें , होलगडून पडणें , होलगाडणें Meaning Related Words होलगटणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 hōlagaṭaṇēṃ v c To hurl or fling &c. See होलगडणें. 2 fig. To reject or fling off contemptuously or angrily. होलगटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. भिरकावून देणें ; झोंकणें ; रागानें झिडकारून देणें . - अक्रि . १ होलगाडणें ; होलपणें ; झोंक जाऊन पुढें पडणें . २ प्रेताच्या तिरडीपुढें जें मडकें असतें तें श्मशानांत नेऊन फोडल्यावर त्याच्या खापरांतील पाणी पिऊन होलापक्षी एखाद्याच्या पाठीवर बसला किंवा पाठीवरून गेला असतां त्या प्राण्याची कंबर किंवा पाठ मोडणें . होलगडून पाडणें - ( गाय , बैल इ० ). जोरानें ठेंचकळून पडणें ; अडखळून कोलमडणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP