Dictionaries | References

हुंऊ

   
Script: Devanagari
See also:  हुं , हुंऊं , हुंहूं , हुः , हूंः

हुंऊ

   उद्गा . मान्यतादर्शक शब्द , उच्चार , रुकार . [ ध्व . ] म्हणणें , करणें - १ ऐकतो आहे , करितो आहे इ० दर्शविणे . २ मान्यता देणें ; संमति देणें . क्रोधे अकर्ण विजया पृथ्वी करतोचि बोल बापा हूं । - गोडबोले वेणीसंहार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP