-
न. सत्त्व याचें संक्षिप्त रूप . सार ; सद्गुण ; तत्त्व ; बल ; सामर्थ्य ; तेज . ( वाप्र . ) सत घेणें , सोडणें , सतास जागणें - सत्त्व पहा .
-
न. ( राजा . ) सत्य ; देवाशपथ , देवाघरचें फूल घेऊन सांगणें . [ सत्य ] सतनागत - निरुपाय ; नाइलाज ; दुसरा मार्ग नसणें ; कांहीं इलाज न चालणें . नवर्याला नवरीवांचून सतनागत . सतपत - स्त्री . ( व्यापार ) साख व पत ; चांगला लौकिक ; सचोटी व पत ; विश्वा सूपणा . [ सत + पत ] सतीपतीनें - क्रिवि . नेकीनें ; सचोटीनें .
-
अ. साताची पट दाखविण्याकरितां योजितात . तीन सतें एकवीस . [ सं . सप्त ]
-
sata n Popular form of सत्व, but used esp. in the sense Cream, pith, marrow, essence, substance; and in the sense Virtue, vigor, spirit, potency, strength. Also for the phrases सत घेणें, सत सोडणें, सतास जागणें &c. see under सत्व.
Site Search
Input language: