Dictionaries | References

सावचित्त

   
Script: Devanagari
See also:  सावचित

सावचित्त     

वि.  १ दक्ष ; सावधान . नव्हतो सावचित्त । तेणें अंतरलें हित । - तुगा २०२६ . २ एकचित्त ; लक्षपूर्वक . तुकारामरूप प्रत्यक्ष बोलत । होई सावचित्त सावधान । - ब ५०५ . ३ जागा ; हुशार . निजोन उठतां दुश्चित । कदा नाहीं सावचित्त । - दा ८ . ६ . ३९ . ४ जिवंत ; शुध्दीवर आलेलें . प्रेत झालें सावचित्त । नवें वस्त्र नेसत । - गुच ३२ . १५५ . [ सावध + चित्त ] सावचित , सावचितीं , सावचित्तपणें - क्रिवि . सावधान चित्तानें ; स्वस्थपणें . सावचित्त पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP