Dictionaries | References स साठ Script: Devanagari See also: सांट , सांठ , साट Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 साठ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | adjective पचास और दस Ex. इस कमरे में साठ लोग बैठ सकते हैं । MODIFIES NOUN:तत्त्व कार्य ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:६० 60Wordnet:asmষাঠি benষাট gujસાંઠ kanಅರವತ್ತು kasشیٹھ , ۶٠ , 60 kokसाठ malഅറുപത് marसाठ mniꯍꯨꯝꯐꯨ nepसाठी oriଷାଠିଏ panਸੱਠ sanषष्टि tamஅறுபது telఅరవై urd۶۰ساٹھ noun पचास और दस के योग से प्राप्त संख्या Ex. उसने अभी साठ पूरा भी नहीं किया था कि अचानक मृत्यु हो गई । ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:६० 60Wordnet:bdदजि benষাট kasشیٖٹھ mniꯍꯨꯝꯐꯨ oriଷାଠିଏ sanषष्टिः telఅరబై urdساٹھ , ۶۰ Rate this meaning Thank you! 👍 साठ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | adjective पन्नास आनी धा Ex. ह्या कुडींत साठ लोक बसूंक शकतात MODIFIES NOUN:कार्य तत्व ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmষাঠি benষাট gujસાંઠ hinसाठ kanಅರವತ್ತು kasشیٹھ , ۶٠ , 60 malഅറുപത് marसाठ mniꯍꯨꯝꯐꯨ nepसाठी oriଷାଠିଏ panਸੱਠ sanषष्टि tamஅறுபது telఅరవై urd۶۰ساٹھ noun पन्नास आनी धा एकठांय जावन जाल्ली संख्या Ex. ताणें साठ वर्सां लेगीत पूर्ण करूंक नाशिल्लीं आनी ताका अकस्मात मरण आयलें ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdदजि benষাট kasشیٖٹھ mniꯍꯨꯝꯐꯨ oriଷାଠିଏ sanषष्टिः telఅరబై urdساٹھ , ۶۰ noun साठ वर्सांची पिराय वा मोजणेंत साठाव्या सुवातेर येवपी वर्स Ex. आजो ह्या वर्साक साठ वर्सांचो जालो ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:साठ वर्सांWordnet:benষাট gujસાઠ hinसाठवाँ kanಅರವತ್ತು ವರ್ಷ kasشیٹھ , شیٹھ وُہُر malഷഷ്ഠിപൂര്ത്തി marसाठी oriଷାଠିଏ panਸੱਠ Rate this meaning Thank you! 👍 साठ A dictionary, Marathi and English | Marathi English | | A hoard or store. A frame-flooring &c. sixty. Rate this meaning Thank you! 👍 साठ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a sixty. Rate this meaning Thank you! 👍 साठ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective पन्नास अधिक दहा Ex. ह्या खोलीत साठ लोक बसले आहेत. MODIFIES NOUN:काम तत्त्व ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:६० 60Wordnet:asmষাঠি benষাট gujસાંઠ hinसाठ kanಅರವತ್ತು kasشیٹھ , ۶٠ , 60 kokसाठ malഅറുപത് mniꯍꯨꯝꯐꯨ nepसाठी oriଷାଠିଏ panਸੱਠ sanषष्टि tamஅறுபது telఅరవై urd۶۰ساٹھ noun पन्नास अधिक दहा मिळून होणारी संख्या Ex. बाईंनी साठापर्यंत अंक लिहायला सांगितले. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:६० 60Wordnet:bdदजि benষাট kasشیٖٹھ mniꯍꯨꯝꯐꯨ oriଷାଠିଏ sanषष्टिः telఅరబై urdساٹھ , ۶۰ Rate this meaning Thank you! 👍 साठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ मावेल इतकी जागा ; पुरेशी जागा ( राहाण्यास , ठेवण्यास ). २ ( ल . ) क्षमाशीलता ; क्षमा . ३ सांठा ; संचय . ४ आश्रय ; दबा . आम्ही मलंगडचे रानांत साठ म्हणजे दबा घेऊं व तेथून कार्यसिध्दि करूं . - वसईची मोहीम . [ सं . सं + स्था ; प्रा . संठा ] सांठण - न . सांठविण्याचें पात्र . सांठणें - अक्रि . १ सांचणें ; जमणें ; गोळा होणें . २ मावणें ; राहणें . सांठवण - नस्त्री . १ सांचविण्याचें पात्र , जागा ; हौद ; बरणी इ० . व्योम सांठवे संपूर्ण । ऐसी सांठवण कोठून आणू । २ संचय ; संग्रह . सांठवणी - न . १ ( तळें , हौद , टांकें इ० त ) सांठवलेलें पाणी . २ ( खांच , खळगा , डबकें इ० त ) सांचलेलें पाणी . सांठवणी , सांठवणूक - स्त्री . सांठविणें ; संचय ; संग्रह . सांठवणें , सांठविणें - उक्रि . १ भरून ठेवणें ; सांठवण करणें . २ सांचविणें ; जमविणें . [ सं . संस्थापन ; प्रा . संठावण ] सांठवासांठव - स्त्री . १ सांठविणें ; संचय , संग्रह करणें ( अनेक वस्तूं ). २ घाईनें , कसें तरी सांठविण्याचा व्यापार . सांठा - पु . संग्रह ; संचय ; ढीग ; रास . सांठी - स्त्री . १ गोणी . २ सांठा . साठोपा - पु . संग्रह ; संचय . ओला चारा खड्डयांत दाबून त्याचा साठोपा करावा . - केसरी १८ . ९ . ३६ . सांठयाचा - वि . ठेवणीचा ( सुंदर पदार्थ , वस्त्रपात्र ). वि. ६० ही संख्या ; षष्टि . [ सं . षष्टि ; प्रा . सट्टि ] पु. चौकट ; साट पहा . साठणी - स्त्री . साटीवर टेकण्यासाठी बसविलेले लांकूड . हरिपंतांनी गाडीच्या सांठणीवर हात ठेवून गाडी मागून चालत असतां ... - खरादे १०३ साठबंद - पु . साठी आवळून बसावी म्हणून जे दोन सुरसे धोडक्यांतून आरपार घालून दोरीनें बांधतात ते प्रत्येक . साठा , साठया - पु . सांगाडा ; चौकट ( गाडी , जनावर चित्र इ० ची ). गजाश्वरथ पडिले खळाळा । रथ काष्ठा साठा वाहाती । - जै १८ . ११८ . साठी - स्त्री . साठ - ठा पहा . गाडीचा कोठा . न. १ आंबा , फणस इ० ची पोळी . २ ( विशेषतः ) फणसपोळी . [ सांठा ]०संवत्सर पुअव . प्रभव , विभव इ० साठ संवत्सरांची नांवें ( हिंदु वर्षे होणें ) म्हातारचळ लागणें ; फार वय झाल्यानें बुद्धिभ्रंश होणें . साठियुं - पु . ( गुजरात ) निळवा ; लवकर तयार होणारी जोंधळ्याची जात . - कृषि २६६ . साठी - स्त्री . १ साठाचा समुदाय ; संच . २ साठ संख्या . नाराच साठि आधी प्रभुतें मग तीन जिष्णुतें ओपी । - मोकर्ण ११ . १९ . ३ साठ वर्षाचे वय . ४ या वयांत होणारी अवस्था ; म्हातारचळ . ५ तांदूळ , नाचणी यांची एक जात ; साठेरा - री . म्ह० साठी आणि बुध्दि नाठी .०उलटणें म्हातारपण येणें .०बुध्दि स्त्री. म्हातारचळ ; बुध्दिभ्रंश . साठें - न . ( कु . ) साठ दिवसांनीं पिकणारें भात . साठेरा , साठेरी - वि . १ साठ दिवसांत तयार होणार्या भाताची एक जात . २ नाचणीची एक जात . Related Words साठ ६० एकशें साठ एकशे साठ एक सौ साठ साठ वर्सां आंब्याचें साठ आंब्या साठ ६०००० वर्ष साठ, विठोबानें केली पाठ 160 60 काळी कस्तुरी साठ रुपये तोळा झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ साठवाँ सब के साठ करना और बडोंका नाम चलाना साठ संवत्सर साठी शंभरके भये साठ, आधे गये नाठ, दस् देएंगे, दस् दिलाएंगे, दस्का देना क्या? साठ भल्लांचे पेंच षष्ट्यधिकैकशत اَکھ ہَتھ تہٕ شیٹھ நூற்றியறுபது ఒక వంద అరవై એકસો સાંઇઠ একশো ষাট এশ ষাঠি ਇਕ ਸੌ ਸੱਠ ನೂರ ಅರವತ್ತು നൂറ്റിയറുപത് one hundred sixty threescore clx ۶۰ساٹھ sixty lx అరవై ಅರವತ್ತು ವರ್ಷ સાંઠ ഷഷ്ഠിപൂര്ത്തി एक बायकोची पाठ, पासोड्या तीनशें साठ साठ वर्षें रामायण रामास सीता काय होय ষাট ଷାଠିଏ ਸੱਠ षष्टि ಒಣಗಿಸಿದ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನ ರಸ आंबापोळी உலர்த்தப்பட்ட மாம்பழச்சாறு మామిడి అప్పలాలు અમરસ ਅੰਬਪਾਪੜ আমসত্ত্ব ষাঠি ଆମ୍ବସଢ଼ା સાઠ അറുപത് മാമ്പഴതെര अमावट स्निजि रोहिणीनें गाळलें अंडें, मृगानें झाडली पाठ, तर पाऊस गेला दिवस तीनशें साठ அறுபது ಅರವತ್ತು १६० शित्तैन सतसष्ट ससाठीं, बारा मासीं साटि साठएक शितैन सतषष्ट संवसाठ, बारा मासीं संवसाठीं, बारा मासीं न्युडायमियम pre-cambrian period सित्त सहासष्ट रंगराज आठसठ एकसष्ठ सांसठ साठेक सातसठ अडुसष्ट त्रेसठ चवसठ ब्राह्मीपंक्ती पासष्ट पांसठ पैंसठ एकसट्टी साठा वर्षानीं सुंठ फुलावयाची साठावा साठीं बुद्धि नाठी सठवा सतुषष्ट सतुसष्ट सतुसष्ठ बासठ ब्राह्मीपंक्ति Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP