Dictionaries | References

साजें

   
Script: Devanagari
See also:  साजा , साजी

साजें     

 न. ( महानु . ) देऊळ . नांदीयाचे साजें ।
वि.  १ नवा ; साजूक . - हंको . २ ताजा ; टवटवीत . भूमिवेगळी झाडें । पाणी घेती कवणीकडे । न दिसती आणि अपाडें । साजी असती । - अमृ ७ . ९१ . ३ तयार ; सज्ज . - ज्ञा १४ . १०२ ? [ सं . सद्यः , सज्ज ] साजीवंत - वि . सजीव ; टवटवीत . साजीवता - स्त्री . सजीवता ; टवटवीतपणा . - इंको . साजेपण - न . टवटवीतपणा . पै वसंताचे रिगवणें । झाडांचेनि साजेपणें । - ज्ञा १३ . १७८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP