Dictionaries | References

वाढ

   { vāḍha }
Script: Devanagari

वाढ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The head of a sugarcane. वाढीस लागणें To begin to grow. 2 To renew its growth;--used of a f̣œtus that has been stationary.

वाढ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  Growth.
  f  Increase.
   The head of a sugar-cane.

वाढ

 ना.  आधिक्य , वाढावा , वृद्धी ;
 ना.  उन्नती , प्रगती , विकास , सुधारणा ;
 ना.  व्याप , पसारा .

वाढ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  प्रमाण, संख्येत आधिक्य येण्याची क्रिया   Ex. या वर्षी शाळेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली
HYPONYMY:
दरवाढ
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वृद्धी अभिवृद्धी
Wordnet:
asmবৃদ্ধি
benবৃদ্ধি
gujવૃદ્ધિ
hinवृद्धि
kanವೃದ್ಧಿಯಾಗುವುದು
kasہُریٚر
malവര്ദ്ധനവ്
nepवृद्धि
oriବୃଦ୍ଧି
panਵਾਧਾ
sanवृद्धिः
tamமுன்னேற்றம்
telవృద్ది
urdاضافہ , بیشی , زیادتی , فروغ , بڑھوتری , بڑھت , ترقی , برکت
 noun  वाढण्याची किंवा वर येण्याची क्रिया   Ex. दुपारनंतर तापमानात वाढ झाली.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasہُریر , اضافٕہ
oriବଢ଼ିଚାଲେ
panਵਾਧਾ
urdاضافہ , بڑھوتری
   See : विकास

वाढ

  स्त्री. १ शरीराची उत्तरोत्तर होत जाणारी वृद्धि ; आकार मोठा होणें ; जाडें होणें . २ आधिक्य , प्रमाणांत , मापांत , संख्येंत अधिक भरणें ; वाढावा . ३ व्याज ; वाढावा ( उसनें धान्य वगैरे परत देतांना जें अधिक देतात तें ) ४ - स्त्रीन . मोड येण्याची जागा ; डोळा ; अंकु फुटण्याचे स्थान . ५ - न . ( वाढें ) उंसाचा अप्रभाग , शेंडा . - वि . उंच ; थोर ; मोठा . कवी उपासकांची वाढ कीर्ति । विस्तारली । - दा १ . ७ . १३ . [ सं . वृध् ‌ - वर्ध् ‌ ; प्रा . वढ्ढ ] वाढआविंज , वाढाविंज --- स्त्री . भातलावणीची अखेर , शेवट , आविंज पहा . वाढणी --- स्त्री . वाढ ; मोठें होणें ; उंच होणें ; वाढणीस लागणें ; वाढू लागणें . [ वढ ] वाढणें --- अक्रि . १ मोठेम होणें ; आकार , उंची , संख्या वगैरे अधिक होणे . २ वय , काल इत्यादीनीं प्रगत होणें ; पक्क दशेप्रत जाणें . ३ पुढें जाणें ; हला करणें ; समोर जाणें ; चालून जाणें . राउळांपुढे वाढत । राजवाहन पुआळित। - शिशु ५३० . पवार कांहींसे पुढें वाढून गेले . - भाब १५ . ४ ( प्रत्यक्ष उच्चारानें येणारे अशुभ टाळण्याकरितां स्त्रिया वगैरेमध्यें रुढ ) कमी होणें ; नाहींसें होणें ; संपणें ; खर्च होणें ( कुंकु . इ० ) ५ वारविलें जाणें ( धान्य ) ६ अंगांत येणें ; संचार होणें ( देव , भूत , पिशाचादिकांचा ).- आडिवर्‍याची महाकाली १०३ . [ सं . वधू - वर्ध् ‌ ; प्रा . वड्ड ; हिं . बढना ; बं . बडिवा ; उरि . बढिवा ; सिं . गु . वधणुं - वुं ] वाढणें वर्तणें ---- अक्रि . सामान्यत ; वाढणें व राहणें ; आयुष्यक्रम चालविणें . तुमच्या अन्नावर वाढलों व वर्तलों तो मी तुमचाच आहें . [ वाढणे + वर्तणें ] वाढता - वि . १ वाढत जाणारा ; पूर्णतेस जाणारा ; मोठा होणारा . २ अधि होत जाणारा ; वृद्धि पावणारा उद - वाढता धंदा - रोजगार - चाकरी - मुदत - बुद्धि - लक्ष्मी - राज्य - कळा . ३ शुभंदायक , मंगलदायक म्हणून वर्ताला दिलेला . [ वाढ ] वाढत्या अंगाचा - वि . १ जलद वाढणारा , मोठा होनारा ; उंच होत जाणारा . २ सैल ; डगळ ; वाधला तरी अंगास येईल असा ( कपडा वगैरे ). वाढता चुडा --- पु . बांगडया भरल्यावर शुभदायक म्हणून कासार जी अधिक बांगडी भरतो ती . वाढती --- स्त्री . १ मुलांच्या उचकीस शुभदायक शब्द ( अमंगल टाळन्यास ). २ वाढदिवस . की वाढती करिती उल्हासें। उभविती गुढिया। - ज्ञा ९ . ५१२ . वाढदिवस , वाढदिस --- पु . जन्मदिवस ; जन्मदिनीं करावयाचा विधि , समारंभ ( प्रारंभीं मुलाच्या प्रत्येक महिन्याच्या जन्मदिवशीं हा विधि करतात व एक वर्षानंतर वार्षिक करतात .). वाढवण --- स्त्री . १ वाढण्याची , अधिक होण्याची क्रिया . २ वृद्धि ; वाढ ; बढती ३ संपणें ; खलास होणें ; खुंटणें ( अभाव , नाश वगैरेचा प्रत्यक्ष निर्देश अशुभसूचक मानून त्याअर्थी उलट वृद्धिवाचक शब्द योजतात ). ४ केरसुणी ; खराटा . [ सं . वर्द्धनी ] वाढवणें - विणें --- अक्रि ( वाढणें प्रयोजक ) १ मोठें करणे ; अधिक करणें ; विस्तृत करणें . २ वाढावयास लावणें ; पालनपोषण करणें ; संभाळणें . ३ फुटणें ( बांगडी वगैरे ); संपणें ; खुंटणें ; नाश पावणें ( अशुभ निर्देश टाळन्याकरितां कुंकू , बांगडया वगैरेसंबंधी ). ४ आसडणें ; पाखडणें ; वारवणें ( धान्य ). [ सं . वर्धापनम् ‍ ] वाढवा - पु . वाढ ; वाधलेला भाग ; जास्तीपणा . वाढविणें वर्तविणें --- उक्रि . पालनपोषण करणें ; लहानाचा मोठा करणें संभाळ करणें . वाढवावाढव --- स्त्री . १ विस्तार ; आधिक्य ; वृद्धि करणें ( औत्सुक्य , पुरस्कार , नेट प्रगति इत्यादि ध्वनित होतात ). २ ( ल .) चेतवणी ; भडकविणें ; वाढविणें ( कलह , भांडण , तंटा , आग ). वाढवीस --- पु . वाढदिवस ; जन्मदिवस ; वर्षगांठ . वाढिनणें - निणेंन्नणें --- क्रि . वाढणें पहा . यादव प्रतापतरु , वाढिनला। - शिशु २ . त्यावरी वाढिन्नली तृणजाळी। - भुवन १५ . ७६ . वाढी --- स्त्री . १ वृद्धि ; वाढ . २ उसना घेतलेला धान्यादि पदार्थ परत करावयाचाच्या वेळीं अधिक द्यावयाचा तो ; व्याज . ३ पातळ पदार्थ वाढन्याचें तोटींचे भांडे ; झारी . [ वाढ ]
०दिढी  स्त्री. उसने धान्यादि दीडपटीनें परत द्यावयाचा करार , रिवाज , रीत .
०मोडी  स्त्री. , चढउतार - शर . ( वाप्र .) उंसांत जाऊन वाढें आणणें समृद्धीच्या स्थळाहून क्षुद्र वस्तु आणणें . वाढीव स्त्री . थोरपणा ; बडेजाव . वाढिवेच्या गोष्टी बोलती । घाय घालिती अधर्म। - रावि १९ . ११५ . वाढणीस , वाढीस लागणें १उंच , रुद्र , लठ्ठ होऊन लागणें . २ खुंटलेली वाढ पुन्हां सुरु होणें .

वाढ

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
वाढ   See बाढ॑.

वाढ

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
वाढ [vāḍha]   See बाढ.

वाढ

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
वाढ  mfn.  (-ढः-ढा-ढं)
   1. Much, abundant, exceeding.
   2. Hard, firm. Adv. n. or Ind. (-ढं)
   1. Much, excessive, excessively.
   2. Very well, well, (assent, promise.)
   3. A particle signifying conclusion, de- duction.
   E. वह् to take, to bear, aff. क्त; form. irr.
ROOTS:
वह् क्त;

Related Words

वाढ   कर्जाची वाढ, आगा पिच्छा झाला द्वाड   पोटांत नाहीं वाढ अन्‌ जीव करतो लाड   increment   आसा ते वाढ माका, तुमिं मागीर रानून जेवात   raising   उंसांतले वाढ   वाढ करणे   वाढ जावप   वाढ होणे   elevation   increase   शेंडी झाड, पान वाढ   वाड   कडव्या झाडास बहु वाढ (बाज)   growth   ہُریٚر   వృద్ది   ವೃದ್ಧಿಯಾಗುವುದು   climb up   ବୃଦ୍ଧି   वृद्धि   शिजलेला माझ्या घोवाक वाढ, तुझ्या घोवाक भुकेचो उपाय सांगतय   वृद्धिः   बांनाय   વૃદ્ધિ   വര്ദ്ധനവ്   বৃদ্ধি   rise   ਵਾਧਾ   step up   முன்னேற்றம்   jump   lift   gradual increase   external growth   increase in demand   accreation   active growth   growth differential   growth principle   rise in demand   enhancement of sentence   extension of contract   horizontal growth   increase of demand   asynchronous growth   stunted growth   synchronous growth   temperature rise   logarithmic increment   maximum increase   differential growth   internal growth   grassy shoot   अधिमूल्यन   growth and development   growth (multiplicaiton)   आयुर्वृध्दि   खुरटणे   वाडणें   expansion of the departmental staff   fixed time increment   increment evaluation method   substantial increase   temporary addition to cadre   eductional growth   cost push   critical grain growth   day to day increase or decrease   sigma effect   अभिवृद्धी   hypoplasy   total accretion   unearned increment   natural increase   demand inflation   gregarious growth   खिरटें   cauliflower growth   additions and alteration to treasury strong room   कांजे   अफजाईश   extension of service   fluctuation of expenditure   hidden price increase   auxonometer   फरोड   leptophloem   premature grazing   चिड्ड   वृद्धी   उपार्जित होणे   कोरका   ग्रंथविक्री   सवखण   अन्न अंगीं लागणें   arc indicator   मिरपुटणें   मृगाची लावणी व हस्ताची उगवणी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP