Dictionaries | References

वाकोरे

   
Script: Devanagari
See also:  वाकुरे

वाकोरे     

 न. 
 न. लहान वाफा ; पाणी देण्याच्या सोईकरितां पाण्याच्या दांडाजवळ पाडलेला लहान वाफा .
दाराच्या फळीचा खालचा वात्या , वाता , वाथा .
लहान तास पाडण्याचे आऊत ; नांगरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP