Dictionaries | References व वसूल Script: Devanagari Meaning Related Words वसूल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : प्राप्त, उगाहा वसूल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Revenue, rent, receipts, monies periodically realized. व0 करणें To collect the revenue, rent, or monies due. वसूल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Revenue, rent, receipts.वसूल करणें Collect the revenue, rent, or monies due. वसूल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आवक , उत्पन्न , हप्त्यांनी येणारी उगराणी ;ना. शेतसारा ;ना. खंड . वसूल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उत्पन्न ; आवक .सरकार , सावकार इ० कांस शेतकरी , कुळे यांजपासून आलेला पैसा ; कर ; खंड ; भाडे .शेतसारा .उगवणूक ; येण्यापैकी जमा झालेला पैसा .हप्त्यांनी येणारी उगराणी .किंमत ; मोल . गुलामगिरी व तिचे भावंड ही पुस्तके कोणत्या वसुलाची आहेत . - नि ४७२ ; ८०९ . [ अर . वसुल ]०दार वि. वसुली करणारा ; वसूल्या .०बाकी स्त्री. वसूल घेणे , घालणे , बाकी काढणे इ० व्यापार . सरकारने ह्या गांवची वसूलबाकी आम्हास सांगितली .वसूल न झालेली उगवावयाची रक्कम .०बाकीपत्रक न. आलेला व यावयाचा वसूल ज्यांत नोंदला आहे ती नोंदवही , रजिस्टर .०वासलात स्त्री. वसुलाचा हिशेब .वसूल - वासूल पहा .वसुलीचा व्यापार ; वसूल बाकी अर्थ १ पहा . [ वसूल यावयाजोगा ( गांव , शेत , इ० ). वसुली - ल्या - पु . वसूलदार . वसूली आकार - पु . कमाल आकारांत कमजास्त करुन सालोसाल जो ऐनवसुल करतात तो . वसूलीगल्ला - पु . वसुलीचे धान्य ; धान्याचा खंड .०जमा स्त्री. प्रत्यक्ष उत्पन्न , जमा . याच्या उलट आकारजमा .०बेरीज स्त्री. देणे वगैरे देऊन राहिलेला वसूल ; निवळ वसूल . Related Words वसूल वसूल केलेला वसूल करणे वसूल करप काळीचा वसूल किरकोळ वसूल वसूली वसुली बाहीचा वसूल बाहेचा वसूल वसूल करना levy वसूलना देहझाडा पत्रक बाकी वसूल देहवारझाडा पत्रक बाकी वसूल ووٚصوٗلۍ अनुप्राप्तिः असुली उगाहा ଅସୁଲ ଆଦାୟକରାଯାଇଥିବା ਵਸੂਲ ਵਸੂਲੀ ઉઘરાણી ઉઘરાવેલું रां बुथुमनाय पिकयल्ले வசூல் వసూలుచేయడం వసూలు చేసిన ವಸೂಲಾದ ವಸೂಲು വസൂല് വസൂലാക്കപ്പെട്ട जैसा जेथे जीव देखावा, तैसा तेथे पैका वसूल करावा ووٚصوٗل کَرُن વસૂલ सान्दा खां வசுலி వసూలు చేయు ವಸೂಲಿ ಮಾಡು impose আদায় আদায় করা আদায় কৰা আদায়ীকৃত ଆଦାୟ କରିବା வசூலித்த വസൂലാക്കുക आहृ ਵਸੂਲਣਾ घेवप realised bill recovered advance levying वसल्या non recovery cash recovered irrecoverable claims irreoverable leveying unrealisable sum schedule of revenue realised बाजगीर परत घेवप वसुललेला receipts realized net amount to be recovered nonrecovery levied excess payment recovered write off an amount to be recovered आयद subscription realised in cash amount realised interest accrued but not realised interest realised on investment of cash balances debts not yet collected or paid write off of iirecoverable loans to cultivators ऐन मुलकी बुडतें कूळ realisation of damages revenue not recovered in cash statement of rents recoverable irrecoverable arrears irrecoverable debts उगवा उगवील वसली irrecoverable loans and advances written off अदानुमायन्द उसूल जेरबाकी बुडीत कर्ज मांगे भीक, पुछे गांवोकी जमा दरबस्त वसुलेचें realised price कर अधिकारी तलाठी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP