Dictionaries | References ल लांचावणे Script: Devanagari See also: लांचाविणे Meaning Related Words लांचावणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. उ.क्रि. संवकणे ; कोणेक गोष्टीपासून एकवार लाभ झाल्यामुळे तीच गोष्ट पुनःपुनः करण्याविषयी संवकणे ; लाडावणे ; लालचावणे ; चटक लागणे ( विशेषतः वाईट अर्थी ). मग संवादु तोही पारुखे । तरी भोगितां भोगणे थोके । हे कां साहावेल सुखे । लांचावलेया । - ज्ञा १८ . ८२ . - एभा १ . २९२ . - तुगा ६ .लांच देणे ;आमिष दाखवून वश करणे ; फितविणे . नां तरि मेघमंडळे । काई चातक लांचाविले । - भाए १५ ; - मोकृष्ण ५८ . १८ .पैसे खाण्याची वाईट संवय लागणे .मोहविणे ; लुब्ध करणे . प्रगटुनी गुण गोड । रसिकांस लाचवा । - मोरा [ लांच ] लांचुगा - वि . लांचखाऊ ; लांच खाणारा . लचुंगी बुद्धी सदा देवांसी । तैशी नाही तुम्हां सांधूंसी । - एभा २ . ६४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP