Dictionaries | References

रोंटी

   
Script: Devanagari
See also:  रोंटा , रोंठा , रोंठी

रोंटी     

वि.  ( ना . ) खेळांत लबाडी करणे किंवा चिडणे .
पुस्त्री . पिकून तयार झाल्यावर झाडावरुन काढलेली सुपारी ; मोठी पांढरी सुपारी . क्षीर न खाय खळाची प्रभु विदुराच्याचि जेवितो कण्या । आवडतिच्या सुपार्‍या रोठ्या बरड्या , नव्या जुन्या चिकण्या । - स्फुट आर्या .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP