Dictionaries | References

रेमेडोक्या

   
Script: Devanagari
See also:  रेम्या , रेम्या डोक्या

रेमेडोक्या     

वि.  
मंद ; अनुत्साही .
मूर्ख ; मद्दड ; मठ्ठ ; बुद्धिहिन ; दीर्घसूत्री . हा प्रकार रेमोडोक्या सार्जंटाचा संताप झाला . - के २४ . ६ . ३० . [ रे आणि मे बावळटपणाचे निदर्शक आवाज ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP