Dictionaries | References र रांधण Script: Devanagari See also: रांधन Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रांधण A dictionary, Marathi and English | Marathi English | | An earthen girdle or baking plate. Cooking by boiling: also cooking in general. Rate this meaning Thank you! 👍 रांधण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Cooking. n A baking plate. Rate this meaning Thank you! 👍 रांधण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun शिजविण्याची क्रिया Ex. रांधण झाले की आईला आराम करायला वेळ मिळतो. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रांधनWordnet:bdफोमोननाय gujપકાઈ hinपकाई kasکٔسِنۍ malപാചകം mniꯍꯧꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ nepपकाइ oriରନ୍ଧା panਪਕਾਈ tamசமைத்தல் telవండటం Rate this meaning Thank you! 👍 रांधण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ शिजविणें ; रांधणें ; पाकक्रिया . २ रांधण्याचें भांडें , मडकें . रांधण नाहीं आमुचे धरीं - भवि ९ . १७० . ३ स्वयंपाक . ४ ( गो . ) चूल . [ सं . रध् - रंधन ] रांदायणी - स्त्री . स्वयंपाकीण बाई . [ सं . रंधन ] रांधचेकुड - स्त्री . ( कु . ) स्वयंपाकघर . रांधणी - स्त्री . ( व . ) स्वयंपाकघर . रांधणें - सक्रि . शिजविणें ; उकडणें . [ सं . रंधन ] म्ह० सारी रात्र जागली आणि शेंगावांगीं रांधलीं . रांतें घर - न . १ स्वयंपाक घर ; रांधतेंघर . २ माजघर . रांधतेंघर - स्त्रीन . ( ना . ) स्वयंपाकघर ; पाकशाला . रांधनीपल्ल - न . ( गो . ) चुलखंड . रांधप , रांदाप - न . १ शिजविणें ; उकडणें . २ रांधलेले पदार्थ ; स्वैंपाक . [ रांधणें ] रांधपखण - न . ( हेट . ) स्वैंपाकघर . रांधपी - पु . १ सैंपाकी ; आचारी . २ ( हेट . नाविक ) जहाजावर जेवण तयार करणारा इसम . [ रांधप ] रांधपीण - स्त्री . ( गो . ) स्वयंपाकीण . [ रांधप ] रांधय - न . ( गो . ) एक आमटीचा प्रकार . रांधवणा - पु . सैंपाकी ; आचारी . बल्लव रायाचा रांधवणा । - मुविराट २ . ४४ . रांधवणी - स्त्री . स्वयंपाक करणारी सुगरण स्त्री . जैसी रांधवणी रससोय निकी । - ज्ञा २ . २५४ . - वि . स्वयंपाक करण्याची ( चूल ). रांधवणी चुलीपुढें । - ज्ञा १३ . ५६२ . रांधवणी - न . स्वयंपाकाचीं खरकटीं भांडीं व हात धुतलेलें पाणी . [ रांधणें + पाणी ] रांधापघर - न . ( रत्नागिरी ) स्वयंपाकघर . रांधिये उणें - वि . पुरतेपणीं किंवा मुळींच न शिजविलेलें . रानपीण - स्त्री . ( कु . ) स्वयंपाकीण . [ रांधण ] न. मातीचा तवा ; पदार्थ भाजण्याचें खापर . [ सं . रध् ] Related Words रांधण کٔسِنۍ சமைத்தல் ରନ୍ଧା फोमोननाय पकाइ వండటం പാചകം पकाई پکائی ਪਕਾਈ પકાઈ भाजप বানানো रान्ह रान्हें रांधन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP