Dictionaries | References र रांगवळी Script: Devanagari See also: रांगोळी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रांगवळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : रांगोळी Rate this meaning Thank you! 👍 रांगवळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ देवापुढें , मेजवानींत इ० प्रसंगीं चित्रें , निरनिराळया आकृती काढण्याकरितां तयार केलेली शिरगोळयाची , तांदुळाची किंवा दुसर्या वस्तूची भुकटी ; पूड . तिआ रांगवळीं सूतीं राणियां । चक्रवर्तीचिआं । - शिशु ५९१ . २ वरील भुकटीनें काढलेली रेघ , आकृति , चित्र वेल इ० [ सं . रंज् = रंग देणें ; रंगवल्ली ; रंग + ओळ ] ( वाप्र . )०करणें ( ल . ) सत्यनाश करणें ; विध्वंस करणें ; ठार मारणें . ठेंचून करी रांगोळी । - संग्राम ११ .०होणें समूळ नाश होणें . ऐसें साहस करितां होईल तनुची पळांत रांगोळी । - मो विराट ४ . ३३ . रांगोळें - न . बारीक भोकें पाडलेली , तांबे इ० धातूची नळी . हींत रांगोळी भरून ही जमिनीवर ओढली असतां चित्रविचित्र आकृति उमटतात . ( ना . ) रांगोळणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP